Loading...

Our Services


  • Terrace Shade Installation

    We provide durable and high-quality terrace shade installation services, ensuring your outdoor spaces are protected from harsh sunlight and rain. Our shades are designed for longevity and comfort.

  • Painting Work

    Our expert team offers premium painting services, transforming the look of your buildings with both interior and exterior painting. We use high-quality paints and finishing techniques for a professional look.

  • Repairs and Maintenance

    We provide reliable and timely repairs and maintenance for all kinds of residential and commercial buildings. From plumbing to electrical fixes, we ensure everything runs smoothly.

  • Borewell Services

    Our borewell services include installation, repair, and maintenance, ensuring a steady water supply for your property. We use advanced technology to increase the efficiency and longevity of your borewell system.

  • Security Systems Installation

    We install state-of-the-art security systems to keep your property safe and secure. From alarm systems to access control, our solutions are designed to provide maximum protection.

  • CCTV Surveillance Solutions

    Our CCTV surveillance systems provide real-time monitoring and enhanced security for your home or business. We offer a range of CCTV cameras and installation services, ensuring peace of mind.

  • Fire Audit and Systems

    We conduct thorough fire audits and provide comprehensive fire protection systems for your property. From fire alarms to sprinkler systems, we ensure your building meets all safety regulations.

हौसिंग सोसायट्यांकरिता सर्व सेवा व सुविधा एकाच छताखाली

१) संस्था नोंदणी व हस्तांतरण प्रक्रिया सेवा

सोसायट्यांची नोंदणी बिल्डरसह व बिल्डरशिवाय करून संस्थेकडे रितसर हस्तांतरण करणे. पहिली सर्वसाधारण सभा घेवून पुढील कार्यवाहीचे मार्गदर्शन करणे.

२) उपविधीच्या तरतुदीनुसार लागणारे सर्व फॉर्म्स व नियमावली

उपविधीतील तरतुदीनुसार लागणारे सर्व फॉर्म्स व दैनंदिन देखभालीकरिता व सोयी सुविधानुसार लागणारी नियमावली देणे.

३) सहकारी संस्थेचे नियमित व्यवस्थापन

संस्थेचे दैनंदिन व्यवस्थापन करणे याबाबत मार्गदर्शन व कामकाजामध्ये ना हरकत दाखले देणे, मासिक, वार्षिक, विशेष सभावृत्तांत तयार करणे व मार्गदर्शन करणे.

४) देखभाल वर्गणी निश्चित करणे

मासिक वर्गणी, सिंकिंग फंड, रिपेअर आणि मेंटेनन्स फंड याबाबत वर्गणीचे कॅल्क्युलेशन करून देणे व त्याबाबत योग्य मार्गदर्शन करणे.

५) शेअर ट्रन्स्फर सुविधा

वारसनोंद करणे, मयत वारस नोंद, विक्री अंतर्गत हस्तांतरण करणे या सर्व प्रकारचे शेअर ट्रान्स्फरचे पेपर तयार करून देणे.

६) मॅनेजर ट्रेनिंग

सोसायटीमधील मॅनेजर, प्रॉपर्टी मॅनेजर यांनी काम कसे करावे याबाबत प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाते.

७) सहकारी संस्थेचे संगणकीय अकाऊंटस्

सोसायट्यांचे अकाऊंटस, त्रैमासिक, सहामाही व वार्षिक यानुसार संस्थेसाठी सेवा पुरविणे व गृहरचना संस्थेस व्यवस्थापनासाठी लागणारे अद्ययावत सॉफ्टवेअर पुरविणे.

८) वैधानिक लेखापरीक्षणासाठी लागणाऱ्या कागतपत्रांची पूर्तता

लेखापरीक्षणासाठी लागणारी प्राथमिक रजिस्टर व कागदपत्रे तयार करणे.

९) लेखापरीक्षण (ऑडिट) करणे

संस्थेचे वैधानिक लेखापरीक्षण करणे.

१०) ऑनलाईन सहकार खाते विवरणपत्र भरणे

आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण झाल्यानंतर सहकार खात्याकडे प्रत्यक्ष व ऑनलाईन विवरण पत्र, म्हणजेच ऑडिट रिपोर्ट, ठराव, दोष दुरुस्ती अहवाल दाखल करणे.

११) वार्षिक व विशेष सर्वसाधारण सभा उपस्थिती व मार्गदर्शन

संस्थेच्या वार्षिक व विशेष सर्वसाधारण सभांना उपस्थित राहून अकाऊंटस व ऑडिट संदर्भातील सर्व विश्लेषण करणे, माहिती देणे व मार्गदर्शन करणे.

१२) व्यवस्थापक समितीला संस्थेच्या दैनंदिन कामकाजाबाबतचे मार्गदर्शन व समितीच्या हस्तांतरण प्रक्रीयेबद्दल मार्गदर्शन

व्यवस्थापक समितीमधील सदस्यांना दैनंदिन कामकाज करण्याबाबत, शेअर ट्रान्स्फर केसेस, नॉमिनेशन, ना हरकत दाखले, एकूणच उपविधी नुसार कामकाज करणे याबाबतचे मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाते.

१३) धकबाकी वसुलीसाठी योग्य मार्गदर्शन

सभासदांची संस्थेला देय असलेल्या सर्व प्रकारच्या थकबाकीबाबत नोटीसा देणे व कलम १५४ (बी) २९ अंतर्गत कारवाई करणे याबाबत मार्गदर्शन व कार्यवाहीबाबत सेवा उपलब्ध.

१४) पोटनियम मंजूर करणे

सहकार कायाद्याअंतर्गत ९७व्या घटना दुरुस्तीनुसार अद्ययावत उपविधी सहकार खात्याकडून ऑनलाईन दाखल करून मंजूर करणेबाबतची सेवा उपलबध.

१५) संस्थेच्या जमिनीचे कन्व्हेन्स डीड (जमिनीचे मालकी हक्क हस्तांतरण) करणे

संस्थेचे कन्व्हेन्स डीड व डीम्ड कन्व्हेन्स या सर्व सेवा शासकीय कार्यालयाकडून कार्यान्वित करणे.

१६) संस्थेच्या पुनर्विकासासंबंधी सेवा

संस्थेचा पुनर्विकास करताना प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंसी सर्व्हिसेस, आर्किटेक्ट, वकील, चार्टड अकौंटंट, यांच्या सहाय्याने फिजिलिबीटी रिपोर्ट, टेंडर प्रोसेस, लीगल डॉक्युमेंटेशन, विकसक निवड प्रक्रिया, सहकार खाते निरीक्षक सभा घेणे, अंतिम विकसक निवडणे या सर्व सेवा कार्यान्वित केल्या जातात.

१७) मेंटेनन्स मॅनेजमेंट सर्व्हिसेस (MMS)

संस्थेमध्ये असणाऱ्या विविध सुविधांकरिता लागणारे व्हेंडर म्हणजेच सिक्युरिटी, हाऊसकिपिंग, मॅनेजर, एसटीपी, डब्ल्यूटीपी मॅनेजमेंट, गार्डनर, प्लंबर, इलेक्ट्रीशिअन व टेक्निशियन इ. सेवा वा सुविधा पुरविणे.

Housing Society Housing Society Building 2 Housing Society Housing Society
सोसायट्यांच्या सर्व सुविधांकरिता संपर्क :
📘 Registration / Account & Audit

Rohit Kajale

9604643886
📄 Conveyance

Adv. Chaitali Deshmukh

7057995457
🛠️ Maintenance Management Services

Sanjay Deshmukh

8080028018 9850380318
🏗️ Redevelopment

Sanjay Deshmukh

8080028018 9850380318